एअर इंडिया सर्व्हिस लिमिटेड (AIASL) मध्ये विविध पदांच्या 1067 जागा

एअर इंडिया सर्व्हिस लिमिटेड (AIASL) मध्ये विविध पदांच्या १०६७ जागा

एअर इंडिया सर्व्हिस लिमिटेड (AIASL) मध्ये विविध पदांच्या 1067 जागा भरण्यासाठी सदर पदाकरिता आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक 22,23,24,25 आणि 26 ऑक्टोबर 2024 रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  गासद कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशन जवळ, कासमी विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्र. 5, सहार, अंधेरिया पूर्व, मुंबई 400-099

कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Post

Category

Scroll to Top