(CAPF Medical Officer Bharti) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात एकूण 345 जागां भरण्यासाठी सदर पदाकरिता आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
1 | सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) | 05 |
2 | स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) | 176 |
3 | मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) | 164 |
Total | 345 |
शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरवात दिनांक | दिनांक 16.10.2024 रोजी 1 am वाजल्यापासून |
ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक 14.11.2024 रोजी 11:59: वाजेपर्यंत राहील. |
Age Calculator | |
सविस्तर जाहिरात | |
ऑनलाइन अर्ज | |
Syllabus | Download now label |
Admitcard | Download now label |
Answer key | Download now label |
Result | Check the results here label |
