कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय भरती 2024

कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय भरती 2024

कर्मचारी राज्य बीमा निगम [Employees State Insurance Corporation] येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 24 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा ऑफलाईन अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 24 जागा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Post

Category

Scroll to Top