तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या एकूण २२३६ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या एकूण २२३६ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२३६जागा भरण्यासाठी सदर पदाकरिता आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

विविध पदांच्या एकूण२२३६जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरवात दिनांक

दिनांक 05.10.2024पासून

ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक

दिनांक 25.10.2024 पर्यंत राहील.

Date of Result/Selection

दिनांक 15.11.24रोजी

सविस्तर जाहिरात

ऑनलाइन अर्ज

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या एकूण २२३६ जागा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Post

Category

Scroll to Top