कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या ४९० जागा भरण्यासाठी सदर पदाकरिता आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
विविध पदांच्या एकूण ४९० जागा
1) फिजीओथेरपीस्ट, 2)औषधनिर्माता, 3)कुष्ठरोग तंत्रज्ञ, 4)स्टाफ नर्स, 5)क्ष-किरण तंत्रज्ञ, 6)हेल्थ व्हिजीटर अॅण्ड लेप्रसी टेक्नीशियन, 7)मानस उपचार समुपदेशक, 8)प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 9)लेखापाल/ वरिष्ठ लेखा परिक्षक, 10)कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), 11)कनिष्ठ अभियंता (विद्युत), 12)कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), 13)चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर), 14)अग्निशामक (फायरमन), 15)कनिष्ठ विधी अधिकारी, 16)क्रीडा पर्यवेक्षक, 17)उद्यान अधिक्षक, 18)उद्यान निरीक्षक, 19)लिपीक-टंकलेखक, 20)लेखा लिपीक आणि आया (फिमेल अटेंन्डंट) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या ४९० जागांसाठी भरती जाहीर. 4.56/5 | |
ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात होण्याची तारीख | 10/06/2025 |
ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख | 03/07/2025 |
Exam Date | Not disclosed |
Age calculator | |
Advertisement | |
Online Appication | |
Syllabus | |
Admitcard | Download now label |
Answer key | Download now label |
Result | Check the results here label |
