महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६जागा भरण्यासाठी सदर पदाकरिता आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभागात विविध पदांच्या एकूण 46 जागा
प्रभारी,
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल),
लेखापाल,
स्टोअरकीपर कनिष्ठ,
संगणक ऑपरेटर,
लिपिक टायपिस्ट,
इलेक्ट्रीशियन,
बिल्डिंग इन्स्पेक्टर,
प्लंबर, मेसन,
सहाय्यक,
सुरक्षा रक्षक
कॉन्स्टेबल
शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – म.रा.मा.प. महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे, पिनकोड- ४११०१२
कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरवात दिनांक | दिनांक 8.10.2024 पासून |
ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक 16.10.2024 पर्यंत राहील. |
सविस्तर जाहिरात | |
ऑनलाइन अर्ज |
