महिला व बाल विकास (पुणे) विभागात विविध पदांच्या एकूण २३६ जागा

महिला व बाल विकास (पुणे) विभागात विविध पदांच्या एकूण २३६ जागा

महिला व बाल विकास विभाग, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३६जागा भरण्यासाठी सदर पदाकरिता आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

महिला व बाल विकास (पुणे) विभागात विविध पदांच्या एकूण २36 जागा

संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित),

परिविक्षा अधिकारी गट क,

लघुलेखक (उच्चश्रेणी),

लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क,

वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक, गट-क,

संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क,

वरिष्ठ काळजी वाहक गट-ड,

कनिष्ठ काळजी वाहक गट-ड,

स्वयंपाकी गट-ड 

शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरवात दिनांक

दिनांक 14.10.2024 रोजी 15.00PM वाजल्यापासून

ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक

दिनांक 03.11.2024 रोजी 23.55 वाजेपर्यंत राहील.

सविस्तर जाहिरात

ऑनलाइन अर्ज

Admitcard

Download now

Syllabus

Answer key

Download now

Result

Check the results here

महिला व बाल विकास (पुणे) विभागात विविध पदांच्या एकूण २३६ जागा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Post

Category

Scroll to Top