महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण1333 जागा भरण्यासाठी सदर पदाकरिता आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
विविध पदांच्या एकूण 1333 जागा
उद्योग निरीक्षक
कर सहायक
तांत्रिक सहायक
बेलिफ व लिपिक (गट-क) नगरपाल (शेरीफ)
लिपिक-टंकलेखक
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 4 नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरवात दिनांक | दिनांक 14.10.2024 रोजी 14.00 वाजल्यापासून |
ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक 04.11.2024 रोजी २३.५९ वाजेपर्यंत राहील. |
पूर्व परीक्षा दिनांक | दिनांक 02.02.2025 रोजी |
सविस्तर जाहिरात | |
ऑनलाइन अर्ज | |
Admitcard | Download now label |
Syllabus | |
Answer key | Download now label |
Result | Check the results here label |
