बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदाच्या एकूण ६९० जागांसाठी भरती जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदाच्या एकूण ६९०जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदाच्या एकूण ६९०जागा भरण्यासाठी सदर पदाकरिता आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदाच्या एकूण ६९०जागा

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )
एकूण पदे २५०
गट -क
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विघुत )
एकूण पदे -१३०
गट -क
दुय्यम अभियंता (स्थापत्य )
एकूण पदे-२३३
गट -ब
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विघुत )
एकूण पदे-७७
गट -ब

शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 02/12/2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

Remaining Day's

शुद्धीपत्रक

ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरवात दिनांक

दिनांक 26.11.2024 रोजी 1वाजल्यापासून

ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक

दिनांक 16.12.2024 रोजी 23:59: वाजेपर्यंत राहील.

सविस्तर जाहिरात

ऑनलाइन अर्ज

Syllabus

Admitcard

Download now

Answer key

Download now

Result

Check the results here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Post

Category

Scroll to Top