समाज कल्याण विभाग पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१९ जागा भरण्यासाठी सदर पदाकरिता आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
विविध पदांच्या एकूण २१९ जागा
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, (एकूण पदे-5)
समाज कल्याण निरीक्षक, (एकूण पदे-39)
गृहपाल (महिला), (एकूण पदे-92)
गृहपाल (सर्वसाधारण), (एकूण पदे-61)
उच्चश्रेणी लघुलेखक, (एकूण पदे-10)
निम्नश्रेणी लघुलेखक(एकूण पदे-3)
लघुटंकलेखक (गट-क) (एकूण पदे-9)
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरवात दिनांक | दिनांक 10.10.2024 रोजी 17.00 वाजल्यापासून |
ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक 11.11.2024 रोजी २३.५९ वाजेपर्यंत राहील. |
सविस्तर जाहिरात | |
ऑनलाइन अर्ज | |
Admitcard | Download now label |
Syllabus | |
Answer key | Download now label |
Result | Check the results here label |
