कॅबिनेट सचिवालय मध्ये डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल) पदाच्या एकूण १६० जागा

कॅबिनेट सचिवालय मध्ये डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल) पदाच्या एकूण १६० जागा भरण्यासाठी सदर पदाकरिता आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 20 ऑक्टोबर 2024 ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Post

Category

Scroll to Top