एअर इंडिया सर्व्हिस लिमिटेड (AIASL) मध्ये विविध पदांच्या 1067 जागा भरण्यासाठी सदर पदाकरिता आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक 22,23,24,25 आणि 26 ऑक्टोबर 2024 रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – गासद कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशन जवळ, कासमी विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्र. 5, सहार, अंधेरिया पूर्व, मुंबई 400-099
कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे