इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) यांच्या आस्थापनेवरील कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ३४५ जागा भरण्यासाठी सदर पदाकरिता आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
विविध पदांच्या एकूण ३४५ जागा
सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी,
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी,
वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ पासून दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरवात दिनांक | दिनांक 16.10.2024 रोजी 1.00AM वाजल्यापासून |
ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक 14.11.2024 रोजी 11.५९ वाजेपर्यंत राहील. |
पूर्व परीक्षा दिनांक | दिनांक 02.02.2025 रोजी |
सविस्तर जाहिरात | |
ऑनलाइन अर्ज | |
Admitcard | Download now label |
Syllabus | Download now label |
Answer key | Download now label |
Result | Check the results here label |