इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 240 जागा भरण्यासाठी सदर पदाकरिता आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
विविध पदांच्या एकूण २४० जागा
डिप्लोमा (तंत्रज्ञ) शिकाऊ,
नॉन-इंजिनियरिंग पदवीधर शिकाऊ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरवात दिनांक | दिनांक 04.11.2024 रोजी पासून . |
ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक 29.11.2024 रोजी पर्यंत राहील. |
Age calculator | |
सविस्तर जाहिरात | |
ऑनलाइन अर्ज | |
Declaration of Shortlisted list 06.12.2024 | |
Verification of certificates for shortlisted candidates. 18.12.2024 to 20.12.2024 |
