नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये कनिष्ठ आरेखक (गट क ) पदांच्या २८ जागा भरण्यासाठी सदर पदाकरिता आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 17 नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरवात दिनांक | दिनांक 18.10.2024 रोजी 11 वाजल्यापासून |
ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक 17.11.2024 रोजी 23:59: वाजेपर्यंत राहील. |
Age calculator | |
सविस्तर जाहिरात | |
ऑनलाइन अर्ज | |
Syllabus | Download now label |
Admitcard | Download now label |
Answer key | Download now label |
Result | Check the results here label |
